हि सुंदर अभिनेत्री ८ वर्षांनी पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर.
Green Flower
by:
Nitin Sable
Yellow Flower
काही वर्षांपूर्वी गाजलेलया सुंदर अभिनेत्रीने तब्बल ८ वर्षांनी 'थोडं तुझं आणि थोडं माझं' या मालिकेद्वारे Star Pravah वर पुनरागमन केले आहे.
Yellow Flower
Yellow Wavy Line
Yellow Wavy Line
Yellow Flower Banner
तिचे लूक्स आणि तिच्या अदावर फिदा होत सिरीयलला लोकांचा खूप जास्त चांगला प्रतिसाद मिळाला.
तिचे नाव आहे 'शिवानी सुर्वे' जिला तिच्या सिरीयलच्या नावानी ओळखले जात होते. तिचे सिरीयल मधले नाव 'देवयानी' असे होते.
Yellow Wavy Line
Yellow Wavy Line
Green Leaf Banner
संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांकडून तिला खूप जास्त प्रेम मिळाले. त्यामुळे तिला बिग बॉस मधेही चांगला प्रतिसाद मिळाला.
Yellow Flower
Yellow Flower
तिच्या ह्याच प्रसिद्धीमुळे तिची नवीन सिरीयल 'थोडं तुझं आणि थोडं माझं' जी Hotstar वर फ्री उपलब्ध पाहायला मिळेल.
Yellow Flower Banner
'थोडं तुझं आणि थोडं माझं' या सिरीयल मध्ये लीड रोलला शिवानीला मानसी कुलकर्णी हिने साथ दिली आहे.
Yellow Flower
Yellow Flower
'थोडं तुझं आणि थोडं माझं' हि सिरीयल १७ जून २०२४ पासून Disney+ Hotstar वर रोज संध्याकाळी 9:00 वाजता पाहायला मिळेल.
पुढच्या स्टोरीसाठी वर स्वाईप करा.
Learn more